Eknath Shinde Pune Visit : एकनाथ शिंदेचा हा पुणे दौरा एकदा पाहाच | Sakal Media

2022-09-07 1,288

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर होते. शासनाकडून आलेल्या दौऱ्यात केवळ गणेश मंडळांना भेटी इतकाच त्यांचा कार्यक्रम आहे. दिवसभर ते विविध गणेश मंडळांना भेटी देणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे पुण्यात वाहतूक कोंडी देखील पाहायला मिळत आहे.

Videos similaires